फुफ्फुसाचा कॅन्सर : जागरूकता , समज आणि गैरसमज
सध्याच्या जीनोमीक आणि इम्युनोथेरपी या कॅन्सर च्या आजारांवर प्रभावी पणे कार्य करणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे . फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्वात सामान्य प्रकारचा कर्करोग मानला जातो.